आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahrukh Khan At Chennai Express Promotional Event

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : 'चेन्नई एक्स्प्रेस' हिट करण्यासाठी चाहत्यांबरोबर थिरकला शाहरुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रोहित शेट्टी दिग्दर्शित 'चेन्नई एक्स्प्रेस' हा सिनेमा या शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल होतोय. काही शहरांमध्ये गुरुवारी या सिनेमाचे प्रीमिअर शो आयोजित करण्यात आल आहेत. सिनेमाचे प्रमोशनसुद्धा शेवटच्या टप्प्यात आले आहे. सिनेमाला भरघोस यश मिळावे यासाठी शाहरुख, दीपिकासह रोहित शेट्टी वेगवेगळ्या शहरात प्रमोशन करत आहेत.

बुधवारी आपल्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने शाहरुख एका कार्यक्रमात पोहोचला होता. या कार्यक्रमात शाहरुखने आपले साईन केलेले पोस्टर्स चाहत्यांना भेट म्हणून दिले. शिवाय चाहत्यांबरोबर शाहरुख थिरकलासुद्धा.

या प्रमोशनल इवेंटची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...