आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : फावल्या वेळेत कॅरम खेळून शाहरुखने दूर केला थकवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहरुख खानला खेळातही विशेष आवड असल्याचे, त्याच्या चाहत्यांना ठाऊकच आहे. अलीकडेच एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान त्याची हीच आवड सगळ्यांना बघायला मिळाली.
शूटिंगच्या फावल्या वेळेत किंग खानने कॅरम खेळून आपला कामाचा थकवा दूर केला. विशेष म्हणजे यावेळी शाहरुख एकटाच कॅरम खेळताना दिसला. या खेळात त्याचा कुणीही प्रतिस्पर्धी नव्हता. कॅरमचा खेळ शाहरुख एन्जॉय करताना दिसला.
बघा कॅरम खेळताना क्लिक झालेली शाहरुखची ही छायाचित्रे...