आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan, Priyanka Chopra And Other Celebs At Dabboo Ratnani Calendar Launch

डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चला बी-टाऊन स्टार्सची हजेरी, बघा PICS...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुबईमध्ये 5 जानेवारीच्या रात्री प्रसिध्द छायाचित्रकार डब्बू रतनानीने त्याचे कॅलेंडर लॉन्च केले आहे. डब्बू प्रत्येक वर्षी एक नवीन कॅलेंडर लॉन्च करतो, ज्यामध्ये बॉलिवूडचे दिग्गज स्टार्सला वेगवेगळ्या अवतारात दाखवण्याचा प्रयत्न करतो.
या वर्षीच्या कॅलेंडरमध्येही त्याने स्टार्सच्या वेगळ्या मनस्थितीचे छायाचित्रे काढले आहेत. कॅलेंडरचे लॉन्चिंग मुंबईच्या ब्रांद्रा ऑलिवमध्ये झाले. या लॉन्चसाठी अनेक स्टार्स उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वात पहिले येणा-याच्या यादीत अर्जून रामपाल, शाहरुख खान, अश्मित पटेल, गुलशन गोवर, मधुर भंडारकर, राकेश रोशन, संदीप सोपारकर, सोनाक्षी सिन्हा आणि अनेक कलाकारांचे नाव सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर बघा लॉन्चिंगसाठी आलेल्या स्टार्सचे काही छायाचित्रे...