आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG : तीन तासांची झोप, 40 ब्लॅक कॉफी आणि 80 सिगारेट ओढून शाहरुख करतो काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ईदच्या मुहूर्तावर अभिनता शाहरुख खानचा आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस' हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने शाहरुख खानने अलीकडेच भोपाळ शहराला भेट दिली. यावेळी शाहरुखची एक झलक बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी शाहरुखने दैनिक भास्करचे संपादक हेमंत शर्मा यांच्याबरोबर आपल्या खासगी आयुष्याबद्दलविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
शाहरुखच्या आयुष्याशी निगडीत खास गोष्टी त्याच्याच शब्दांत....