आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीन-एजमध्ये मुलींना छेडत असे SRK, वाचा किस्से

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बादशाह, बाज़ीगर म्हणा किंवा डॉन, या कोणत्याही नावाने शाहरूख खानला तुम्ही बोला पण तो राहणार बॉलिवूडचा किंग खान. त्याचे आयुष्य हे दर्शिवते की एक साधा माणूस आपल्या मेहनतीच्या जोरावर किती यशस्वी होऊ शकतो. त्यामुळेच आज तो हिंदी फ़िल्म इंडस्ट्रीवर राज करणारा सुपरस्टार बनला आहे.
आज शाहरुख़ने आपल्या कष्टाने आणि हुशारीने जी संपत्ती व नाव कमावले आहे ते दुसरा कोणी स्वप्नच बघू शकतो. आज 2 नोव्हेंबर रोजी 48 वा बर्थडे आहे.
असा हा शाहरूख लहानपणी दिसायचा कसा व त्याचे किस्से वाचा.. पुढे....
.