आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : कॅट आणि प्रीतिबरोबर शाहरुखचे धमाकेदार सादरीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा सुपरस्टार अर्थातच शाहरुख खानने अलीकडेच मस्कटमध्ये एक कॉन्सर्ट केला. या कॉन्सर्टमध्ये शाहरुखला साथ मिळाली ती कतरिना कैफ आणि प्रीति झिंटाची. बी टाऊनच्या या तीन स्टार्सने येथे धमाकेदार परफॉर्मन्स सादर करुन मस्कटमधील चाहत्यांची मनं जिंकली.
शाहरुखने 'डॉन 2' सिनेमातील गाण्याने स्टेजवर एन्ट्री घेतली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा शाहरुख, कॅट आणि प्रीतिच्या परफॉर्मन्सची खास छायाचित्रे...