आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahrukh Khan's Daughter Wore Old Clothes At Eid Celebrations

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OOPS : ईदच्या दिवशी जुन्याच ड्रेसमध्ये दिसली शाहरुखची मुलगी सुहाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. तो आपल्या मुलांना जगातील सर्व सुखसुविधा आणि आनंद देण्यास सक्षम आहे. मात्र 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या प्रमोशनमध्ये शाहरुख इतका बिझी झाला, की आपली मुलगी सुहानाला ईदच्या निमित्ताने नवीन कपडे घेऊन द्यायला कदाचित तो विसरला. म्हणूनच तर मन्नतमध्ये झालेल्या ईदच्या सेलिब्रेशनमध्ये सुहाना जुन्याच अनारकली ड्रेसमध्ये दिसली. हा अनारकली सूट तिने 'जब तक है जान' या सिनेमाच्या प्रीमिअरला परिधान केला होता.
सुहाना जुन्या ड्रेसमध्ये मीडियासमोर आली. तर शाहरुख आणि त्याचा मुलगा आर्यन या दोघांनीही ब्लॅक कलरची शेरवानी परिधान केली होती.
बघा यावेळी क्लिक झालेली सुहानाची छायाचित्रे...