Home »Top Story» Shahrukh's Daughter Become Style Diva

PHOTOS : पाहा शाहरुखच्या मुलीचा स्टायलिश अंदाज

भास्कर नेटवर्क | Jan 17, 2013, 16:29 PM IST

हिंदीत अशी म्हण आहे की, ‘जैसी मां वैसी बेटी’. अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी आणि मुलगी सुहाना यांना बघून हेच शब्द बाहेर पडतील. गौरी आणि सुहाना अलीकडेच कलर्स स्क्रीन अवॉर्डच्या रेड कार्पेटवर एकत्र दिसल्या. यावेळी सुहाना शॉर्ट ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे आत्तापर्यंत सुहाना टॉम बॉय लूकमध्येच दिसली. मात्र आता सुहाना आपल्या आईप्रमाणेच स्टायलिश झाली आहे.

यापूर्वी 'जब तक है जान'च्या प्रीमिअरमध्येही सुहाना पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये दिसली होती.

छायाचित्रांमध्ये पाहा शाहरुखच्या स्टायलिश लेकीचा खास अंदाज...

Next Article

Recommended