आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिथे राहायचे शाहरुखचे आजोबा, ते घर आता होतंय टुरिस्ट स्पॉट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता शाहरुख खानचे घरप्रेम जगजाहिर आहे. मुंबईतील त्याचे 'मन्नत' हे घर जगप्रसिद्ध आहे. याशिवाय शाहरुखचे दुबईतील आणि मंगळूरु येथील घरंही प्रसिद्ध आहेत. तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल, की शाहरुखचे मंगळूरु येथील घर आता हळूहळू टुरिस्ट हब बनत आहे.

होय, एका विशिष्ट पद्धतीने बनवण्यात आलेले हे घर आता पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. शिवाय येथील स्थानिकांमध्येही हे घर बरेच प्रसिद्ध आहे.

शाहरुखचे हे घर एका हाय-सिक्युरिटी झोनमध्ये आहे. त्यामुळे या घराच्या सुरक्षिततेसाठी गार्ड्स येथे तैनात आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या शाहरुखच्या या घराविषयी आणि सोबतच वडीलांच्या कोणत्या डिमांडमुळे असीनच्या हातून निसटला 'वेलकम 2'...