आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shamita Shetty Brings In Her 35th Birthday With Sister Shilpa & Bipasha Basu

B\'DAY SPL: शमिता शेट्टीने गुपचुप साजरा केला 35वां वाढदिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीचा आज 35वां वाढदिवस आहे. तिने काल (1 फेब्रुवारी)रात्री तिच्या जवळच्या मित्रीणी म्हणजेच शिल्पा आणि बिपाशा बसूसोबत वाढदिवस साजरा केला.
बिपाशाने काल साजरा केलेल्या खासगी वाढदिवसाच्या पार्टीचा फोटो टि्वटरवर अपलोड केला होता. त्यामध्ये बिपाशाने टि्वट केले आहे, '(Happy birthday Shamita! Thanks for a fun night!Love J'(sic)..'
पार्टीमध्ये बिपाशाने ब्लॅक रंगाचा फ्रॉक घातला होता त्यामध्ये ती खूप आकर्षक दिसत होती. सोबतच, शिल्पा आणि शमिता साध्या लुकमध्ये सुंदर दिसत होत्या.