आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या इफ्तार पार्टीत लागली बॉलिवूडकरांची रिघ, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमजान महिन्यात इफ्तार पार्टी देण्याची सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये शाहरुख-सलमान आणि इतर बॉलिवूड स्टार पोहचले होते. या पार्टीमध्ये सलमान आणि शाहरुख या दोघांनी पाच वर्षे जुना वाद विसरून पुन्हा मैत्रीच्या दिशेने पाऊल उचलले.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय कृष्मंत्री शरद पवार यांनी आपल्या घरी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. जावेद जाफरी, आदित्य पांचोली, जॅकी श्रॉफ, संजय खान, अदनान सामी, क्रिकेटर इरफान पठान आणि इतरही सेलेब्स या पार्टीत दिसले. पाहा पार्टीचे खास फोटो...