आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शकासोबत झाले भांडण, शर्लिनने रागाच्या भरात सोडला 'कामसुत्र 3डी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची 'बॅड गर्ल' शर्लिन चोप्रा आता अंग्रा गर्ल झाली आहे. शर्लिनमध्ये अचानक हा बदलाव आलाय तिच्या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक रूपेश पॉलच्या टिकेमुळे. एवढेच नाही तर, तिने 'कामसुत्र 3डी' सिनेमा सोडून दिला आहे. सिनेमाची शुटिंगची पूर्ण झाली आहे, परंतु शर्लिन सिनेमाच्या संबंधीत कोणत्याच कार्यक्रम आणि प्रमोशनमध्ये सहभाग घेणार नाहीये.
रूपेशने माध्यमांसमोर शर्लिनला अनप्रोफेशनल असल्याचे म्हटले आहे. सुत्रांच्या सांगण्यानुसार, पॉलच्या या व्यक्तव्यामुळे शर्लिनने सिनेमा सोडल्याचे मानले जात आहे.
शर्लिनने रूपेशच्या टिकेचे उत्तर तिच्या चाहत्यांना टि्वटरच्या माध्यमातून दिले आहे. तिने लिहले आहे, की तिने 'कामसुत्र 3डी'मध्ये मोठ्या संकटात पाच दिवस काम केले आणि कोणताही वाद न करता सिनेमा सोडण्याची तिची इच्छा आहे.
शर्लिनचा राग यावर शांत झाला नाही तिने पुढे टि्वट करून आरोप लावला, की जेव्हा रूपेश पॉलजवळ सिनेमा बनवण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा तिनेच व्हिडीओ शुट करून यू-ट्यूबवर अपलोड केला आणि सिनेमासाठी निर्मात्यांना तयार केले. तिने हेसुध्दा टि्वट केले, की माध्यमांसमोर ती रूपेशचा बदला घेणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त...