आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: कपूर कुटुंबीयाने साजरा केला ख्रिसमस, शशि कपूरने दिली पार्टी, बघा काही खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडनेसुध्दा ख्रिसमस फेस्टिवल धूमधडाक्यात साजरा केला. यानिमित्ताने प्रसिद्ध अभिनेता शशि कपूरने त्यांच्या मुंबईमध्ये असलेल्या घरी 25 डिसेंबरला लंच पार्टी दिली. या पार्टीत कपूर कुटुंबाच्या अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. रणवीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान, ऋषी कपूर, नीतू कपूर, रिध्दीमा कपूर, यांच्याबरोबरच अनेक कपूर्स या पार्टीत दिसले.
सर्वांनी या पार्टीला खूप एन्जॉय केलं आणि एकमेकांसोबत सर्वजण खूप आनंदी दिसतं होते.
या पार्टीचे काही खास छायाचित्रे पुढील स्लाइड शोमध्ये. क्लिक करा आणि बघा...