हॉट, सेक्सी, बोल्ड आणि बिनधास्त म्हणून ओळखली जाणारी एक अशी अभिनेत्री जिला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणूनही ओळखले जाते. या अभिनेत्रीचे नाव आहे शर्लिन चोप्रा. आपल्या हॉट अदांनी नेहमी चर्चा एकवटणा-या शर्लिनने आज वयाची तिशी पूर्ण केली आहे. तिचा जन्म 11 फेब्रुवारी 1984 रोजी हैदराबादमध्ये झाला होता. शर्लिनने मिस हैदराबाद हा किताब आपल्या नावी केला होता. वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत शर्लिन अगदीच साधी दिसायची. ती बरीच लठ्ठ होती. शिवाय तिला चष्माही होता.
आता मात्र शर्लिनचे रुपचं पालटले आहे. 2002 मध्ये तिने 'वेंदू मबुलू' या तेलगू सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने तामिळ, इंग्रजी आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला.
'प्लेबॉय' या आंतरराष्ट्रीय मेन्स मॅग्झिनसाठी न्यूड फोटोशूट करणारी शर्लिन पहिली भारतीय मॉडेल आहे. सध्या ती आगामी 'कामसूत्र थ्रीडी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 23 मे रोजी तिचा हा सिनेमा यूएसएमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमात ती उत्तेजक पोज देताना दिसणार आहे. शिवाय ती या सिनेमा न्यू़ड झाली आहे. रिलीजपूर्वीच हा सिनेमा वादात अडकला आहे. त्यामुळे अद्याप भारतात सिनेमाची रिलीज डेट निश्चित करण्यात आलेली नाही.
शर्लिनविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...