आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिममध्ये वर्कआउट करते शर्लिन, छायाचित्रे बघून चाहत्यांना फुटतो घाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतःचे ब्रॅण्डिंग करणे तर बॉलिवूड सेलिब्रिटींकडून शिकायला हवे. मोठ्यातील मोठा आणि छोट्यातील छोटा स्टार आपल्या करामतींना अशाप्रकारे सादर करतो, की तो जणू एखादे खास काम करत असावा.

आता वादग्रस्त अभिनेत्री शर्लिन चोप्राचेच उदाहरण घ्या ना. अलीकडेच शर्लिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्वतःची वर्कआऊट करतानाची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. या छायाचित्रांमध्ये तुम्ही शर्लिनला जीममध्ये वर्कआऊट करताना बघू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा शर्लिनची जीममध्ये वर्कआऊट करतानाची छायाचित्रे..