आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sherlyn, Who Gave The Offer Of Physical Connection

'कामसूत्र 3D'च्या दिग्दर्शकावर शर्लिनचा आरोप, कामाच्या मोबदल्यात ठेवायचे होते शारीरिक संबंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची सेक्सी गर्ल शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी शर्लिन चोप्राने 'कामसूत्र 3D'चा दिग्दर्शक रुपेश पॉलवर गंभीर आरोप लावले आहेत.
शर्लिनने म्हटले, की 'कामसूत्र 3D' या सिनेमातून तिला चुकीच्या पद्धतीने बाहेर काढण्यात आले आहे. रुपेश पॉलने तिच्याकडे काम देण्याच्या मोबदल्यात शारीरिक सुखाची मागणी केली होती. आपण त्याची ही मागणी मान्य न केल्यामुळे सिनेमातून बाहेर काढण्यात आलयाचे तिने सांगितले.
शर्लिनने रुपेश पॉलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शर्लिनने मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहिले आहे. याशिवाय तिने सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्ये रुपेश पॉलविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. शर्लिनने पोलिसांकडे रुपेश पॉलविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या शर्लिनने आपल्या पत्रात काय म्हटले आहे ?