आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shetty And Raj Kundra Luxurious Lifestyle

PHOTOS : असे थाटात आयुष्य जगतात शिल्पा आणि राज कुंद्रा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्स टीमचे मालक राज कुंद्रा आणि त्याचा मित्र उमेश गोयनसुद्धा अडचणीत आले आहेत. पोलिसांनी बुधवारी या दोघांची तब्बल दहा तास चौकशी केली. त्यानंतर गुरुवारी राज कुंद्राचे पासपोर्ट जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राला अटक होण्याचीही शक्यता आहे. राज मोठा व्यावसायिक असून त्याचा राजेशाही थाट सगळ्यांच्याच परिचयाचा आहे.
राजचे त्याची दुसरी पत्नी शिल्पावर जीवापाड प्रेम आहे. राज नेहमीच शिल्पाला महागड्या भेटवस्तू देसत असतो.
राज आणि त्याची पत्नी शिल्पा कशा थाटात आपले आयुष्य व्यतित करतात यावर एक नजर टाकुया ...