आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता शिल्पा आणि विद्यादेखील बेबो ब्रिगेडमध्ये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीनाने नवाब सैफसोबत लग्न केल्यानंतर आपले नाव बदलून करीना कपूर-खान केले आहे. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत शिल्पा शेट्टी आणि विद्या बालन यांनीदेखील आपले नाव बदलले आहे. अलीकडेच एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये शिल्पाने आपले नाव शिल्पा शेट्टी-कुंद्रा असे सांगितले. आता विद्यादेखील आपले नाव बदलण्याच्या विचारात आहे. तिच्या मित्रानुसार ती लवकरच आपल्या नावाची घोषणा करणार आहे. मात्र, विद्या बालनच्या नावासमोर रॉय-कपूर जोडल्यावर ते लांब होईल अशी चर्चा आहे. मात्र, शेवटी स्टायलिश विद्याप्रमाणे यालादेखील तिची नवी स्टाइल म्हणण्यात येईल.