आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Visited Siddhivinyak Bare Foot From Home Last Night

नव-यासाठी प्रार्थना करायला सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली शिल्पा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मंगळवारी रात्री सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. यावेळी शिल्पाबरोबर तिचा पती राज कुंद्राही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आला होता.
शिल्पा आपल्या घरापासून मंदिरापर्यंत अनवाणी पायाने आली होती. हं पण धूळ-मातीपासून बचाव कण्यासाठी तिने पायता सॉक्स घातले होते. शिल्पा आणि तिचा पती घरापासून मंदिरापर्यंत पायी चालत आले होते.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सध्या राज कुंद्राचीही चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आपला नवरा अडकू नये, अशी प्रार्थना करायला शिल्पा कदाचित सिद्धिविनायकाच्या दारी आली असावी.
बघा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेल्या शिल्पाची छायचित्रे...