आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीबरोबर थिरकली शिल्पा, धुमधडाक्यात केले गणेश विसर्जन, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणपतीचे मंगळवारी विसर्जन झाले. शिल्पाने उत्साहात बाप्पाला निरोप दिला आणि पुढील वर्षी लवकर येण्याची प्रार्थना केली. यावेळी शिल्पा तिचा पती राज कुंद्राबरोबर थिरकताना दिसली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा ही खास छायाचित्रे...