आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shirtless Picture Of Ranbir Kapoor Cozying Up With Katrina Kaif Goes Viral

WOW: शर्टलेस रणबिर कपूरसोबत सेक्सी कॅटरिना कैफची छायाचित्रे झाली व्हायरल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयफा अवॉर्ड सोडून रणबिर कपूर आणि कॅटरिना कैफ एकमेकांसोबत वेळ घालविण्यासाठी देशाबाहेर गेले होते. आता दोघेही भारतात परतले असले तरी दोघांचे व्हेकेशन चांगलेच चर्चेत राहिले आहे. दोघे युरोप आणि दुबईत असताना त्यांच्या फॅन्सनी मात्र त्यांची अगदी खासगी क्षणांमधील छायाचित्रे क्लिक केली आहेत. यातील काही छायाचित्रे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहेत.

आणखी छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा