आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 सप्टेंबरला होईल ‘शुद्ध देसी रोमान्स’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक‘शुद्ध देसी रोमान्स’ 13 सप्टेंबर ऐवजी आता 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. खरं तर या चित्रपटाचे प्रीमिअर 11 सप्टेंबर रोजी टोरंटो चित्रपट महोत्सवात होणार आहे. त्यामुळे 13 सप्टेंबरला चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक भारतात उपस्थित राहणार नाहीत. सुशांतसिंग राजपूत, परिणिती चोप्रा आणि दिग्दर्शक मनीष शर्मा यांची चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी भारतात उपस्थित राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे यशराज फिल्म्सने प्रदर्शनाची तारीख 6 सप्टेंबर ठेवली आहे.