आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शुटआऊट अ‍ॅट वडाला'च्या SUCCESS PARTYमध्ये पोहोचले कंगना-जॉन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत मंगळवारी रात्री 'शुटआऊट अ‍ॅट वडाला' या सिनेमाच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी सिनेमातील संपूर्ण स्टारकास्ट हजर होती.
कंगना राणावत, जॉन अब्राहम, अनिल कपूर, सिद्धांत कपूर, सोनू सूद, रोहित रॉय यांनी आपल्या सिनेमाचे यश साजरे केले. हा सिनेमा 2 मे रोजी रिलीज झाला होता. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळत आहे. तिकिटबारीवर हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचतोय.
बघा या सक्सेस पार्टीची खास छायाचित्रे...