आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ON LOCATION : फिल्मिस्तानमध्ये पूजाबरोबर शुटिंगमध्ये बिझी आहे नील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुसी गणेशन दिग्दर्शित 'शॉर्टकट रोमिया' हा रोमँटिक थ्रिलर धाटणीचा सिनेमा येत्या 21 जून रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. सध्या या सिनेमाचे शुटिंग फिल्मिस्तानमध्ये सुरु आहे. या सिनेमात नील नितिन मुकेशष अमिषा पटेल आणि पूजा गुप्ता मेन लीडमध्ये आहेत.
'शॉर्टकट रोमियो' हा सिनेमा 2006 साली रिलीज झालेल्या 'थुरुतू पयाले' या तामिळ सिनेमाचा रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. या सिनेमाचा ट्रेलर 25 जानेवारीला रिलीज करण्यात आला होता.
एक नजर टाकुया 'शॉर्टकट रोमियो'च्या ऑनलोकेशन शुटिंगच्या खास छायाचित्रांवर..