आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shraddha Kapoor And Aditya Kapoor\'s Sizzling Chemistry At Aashiqui 2 First Look Launch

PHOTOS : अरेरे... हे काय करतायत \'आशिकी 2\'चे हीरो-हिरोईन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच मुंबईत आगामी 'आशिकी 2' या सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमात मेन लीडमध्ये असलेले आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरबरोबरच भट्ट कँम्पमधील अनेकजण हजर होते.

यावेळी आदित्य आणि श्रद्धाने सिनेमाच्या पोस्टवर असलेले दृश्य स्टेजवर इनॅक्ट करुन दाखवले. पोस्टरमध्ये श्रद्धा आणि आदित्यला पाण्यात भिजताना आणि एकाच कोटमध्ये आसरा घेताना दाखवण्यात आले आहे.

हे दृश्य खूपच रोमँटिक असून त्याला सिनेमाच्या टायटल साँगमध्येही दाखवण्यात आले आहे. या फर्स्ट लूक लाँच इवेंटला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. सगळ्यांसमोर श्रद्धा आणि आदित्यने हे दृश्य करुन दाखवले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या इवेंटची खास छायाचित्रे...