आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shraddha Kapoor Caught Anaware For Her Wardrobe Malfunction

....आणि असे झाले शक्ति कपूरच्या मुलीचे वार्डरोब मालफंक्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता शक्ति कपूरची मुलगी श्रद्धा कपूर सध्या 'आशिकी 2'चे यश साजरे करत आहे. शिवाय अनेक कार्यक्रमांमध्येही ती आवर्जुन हजेरी लावताना दिसत आहे. अलीकडेच एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये श्रद्धा पोहोचली होती. मात्र यावेळी झालेल्या वार्डरोब मालफंक्शनमुळे तिच्यावर लाजिरवाणे होण्याची वेळ आली.

झाले असे की, श्रद्धाने या कार्यक्रमात गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस मागून खूप डीप होता. त्यामुळे या ड्रेसमधून श्रद्धाच्या इनरवेअरची स्ट्रीप स्पष्ट दिसत होती.

तसे पाहता 'आशिकी गर्ल' पहिल्यांदाच वार्डरोब मालफंक्शनला सामोरे गेलेली नाही. यापूर्वीही 'आशिकी 2' या सिनेमाच्या म्युझिक लाँच इवेंटमध्येही तिचे वार्डरोब मालफंक्शन झाले आहे.

बघा या कार्यक्रमात क्लिक झालेली श्रद्धाची छायाचित्रे...