आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आशिकी 2’ची हिरॉईन श्रद्धा कपूर करणार आयटम सॉंग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरहिट चित्रपट ‘आशिकी 2’ नंतर श्रद्धा कपूर आपल्या करीअरला प्रोफेशनल पद्धतीने डिझाईन करीत आहे. चर्चेत राहण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व फंडे वापरण्याचा निर्णय तिने घेतल्याचे दिसून येत आहे.

दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या चित्रपटानंतर श्रद्धा कपूरने आयटम सॉंग करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. करण जोहर याचा चित्रपट उंगलीमध्ये श्रद्धा आयटम सॉंग साकारणार आहे. या गाण्यात इम्रान हाश्मी श्रद्धासोबत दिसणार आहे. आयटम सॉंगच्या माध्यमातून असली तरी करण जोहर याच्यासोबत काम करण्याची संधी श्रद्धाला सोडायची नाहीए. त्यामुळेच तिने या गाण्याला संमती दिल्याचे समजते.

अधिक छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड क्लिक करा