आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये पाहा शक्ति कपूरच्या STYLISH मुलीचा अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही आहे अभिनेता शक्ति कपूरची मुलगी श्रद्धा कपूर. श्रद्धा अलीकडेच आशा भोसलेंची प्रमुख भूमिका असलेल्या 'माई' सिनेमाच्या प्रीमिअरमध्ये दिसली. यावेळी श्रद्धा क्रीम कलरच्या साडीत खूपच सुंदर दिसली. श्रद्धाने 'तीन पत्ती' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर ती 'लव्ह का दी एंड' या सिनेमात झळकली होती. आता श्रद्धाचा 'आशिकी 2' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा श्रद्धाचा स्टायलिश अंदाज...