आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shravan Special Recipe By Actress Meeta Sawarkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SHRAVAN SPL : मीता सांगतेय उपवसाचा डाएट स्पेशल पदार्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना उजाडला की व्रतवैकल्य, उपवास सुरु होतात. खास श्रावणाचे औचित्य साधून दिव्य मराठी डॉट कॉमने सेलिब्रिटींकडून त्यांचा आवडता उपवासाचा पदार्थ कोणता हे जाणून घेतले आहे. गेल्या दोन आठवड्यात आम्ही तुम्हाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि निशिगंधा वाड यांचा आवडता उपवासाचा पदार्थ आणि ती तयारी करण्याची रेसिपी सांगितली. या आठवड्यात मॉडेल आणि अभिनेत्री मीता सावरकर तिची फेवरेट डिश सांगत आहे.
चला तर मग जाणून घेऊया मीताची आवडती डिश आणि ती तयार करण्याची रेसिपी खास तिच्याच शब्दात...
SHRAVAN SPL : मृणाल सांगतेय उपवासाची स्पेशल डिश
SHRAVAN SPL : निशिगंधा वाड यांची उपवासाची फेवरेट डिश बटाट्याची भाजी