आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shreya Saran And Ankita Shorey On Day One Of India International Jewellary Week

IIJW: बॉलिवूडच्या या ललनांनी रॅम्पवर दाखवला जलवा, पाहा फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्लीत सुरु असलेल्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीकच्या पहिल्या दिवशी गीतांजली ग्रुपने भव्य शो आयोजित केला होता. या शोमध्ये महिला सशक्तिकरण आणि मातृत्वाच्या सन्मानासाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटी रॅम्पवर अवतरल्या होत्या.
मॉडेल्सने शुद्धी ज्वेल्सच्या ज्वेलरीचे नवीन वेडिंग कलेक्शन डिझायनर अर्चना कोचरने डिझाइन केलेले ड्रेस परिधान करुन प्रदर्शित केले. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री श्रेया सरन, सोनम कपूर आणि अंकिता शौरीने रॅम्पवर आपला जलवा दाखवला.
पाहा या फॅशन शोची खास छायाचित्रे...