आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधूंद अवस्थेत अशी पार्टी एन्जॉय करते बिनधास्त श्रेया सरन, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


साऊथ आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री श्रेया सरनने बुधवारी (11 सप्टेंबर) आपला वाढदिवस साजरा केला. 'आवारापन', 'एक', 'मिशन इस्तांबूल', 'गली गली चोर है' या हिंदी सिनेमातून श्रेयाने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 'मिडनाईट चिल्ड्रन' या सिनेमामुळे.
बुकर अवॉर्डप्राप्त लेखक सलमान रुश्दी यांच्या कादंबरीवर आधारित या सिनेमामुळे श्रेयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त झाली होती.
श्रेया आपल्या पर्सनल लाईफमध्ये बोल्ड आणि बिनधास्त आहे. फावल्या वेळेत तिला मित्रांबरोबर पार्टी करणे पसंत आहे. इंटरनेटवर श्रेयाची काही छायाचित्रे उपलब्ध आहेत. या छायाचित्रांमध्ये ती आपल्या मित्रमंडळींबरोबर दारुच्या नशेत मजामस्ती करताना दिसत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा श्रेयाचा बिनधास्तपणा...