आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GLAMOROUS : श्रीदेवीची ही बिनधास्त अदा बघून उडेल तुमची झोप !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


80-90 च्या दशकात आपल्या अभिनयाने भुरळ घालणारी श्रीदेवी आजही तितकीच ग्लॅमरस आहे. 49 वर्षीय श्रीदेवीने अलीकडेच एक हॉट फोटोशूट करून आजच्या तारकांना मागे टाकले आहे.

फॅशन दिवा म्हणवल्या जाणार्‍या सोनम कपूरने एका मॅगझिनसाठी फोटोशूट करून सगळ्यांना चकित केले होते. आता तिलाही मागे टाकत तिच्या काकूने म्हणजेच श्रीदेवीनेदेखील एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी ग्लॅमरस फोटो शूट केले आहेत.

जीक्यू मॅगझीनसाठी केलेल्या फोटोमध्ये सोनम ग्लॅमरस आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे, तर तिची काकू श्रीदेवीने व्होग मॅगझिनसाठी एक खास फोटोशूट करून तिलाही मागे टाकले आहे. शॉट्स आणि ब्लेजरमध्ये श्रीदेवी खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. या वयातही ती सध्याच्या तारकांना आव्हान देत असल्याचे वाटत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा श्रीदेवीची होश उडवणारी बिनधास्त अदा...