आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : श्रीदेवीचे हॉट आणि ग्लॅमरस रुप बघून तुम्हीही म्हणाल व्वा... क्या बात है !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


80-90 च्या दशकात आपल्या अभिनयाने भुरळ घालणारी श्रीदेवी आजही तितकीच ग्लॅमरस आहे. 49 वर्षीय श्रीदेवीला बघून आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.

गेल्या वर्षी 'इंग्लिश विंग्लिश' या सिनेमाद्वारे दमदार कमबॅक केल्यानंतर श्रीदेवी अनेक मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली. या मॅगझिन्ससाठी श्रीदेवी हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट करुन आजच्या तरुण अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

वेगवेगळ्या मॅगझिन्सच्या कव्हरपेजवरील श्रीदेवीची हॉट अदा बघून चाहत्यांच्या तोंडून व्वा... क्या बात है हे शब्द आपसूकच बाहेर पडतात. आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून श्रीदेवीचे हॉट आणि ग्लॅमरस रुप दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा श्रीदेवीची होश उडवणारी बिनधास्त अदा...