आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: श्रुतीला लेंसशिवाय दिसत नाही, दाक्षिणात्य सिनेमांमधून केली करिअरला सुरूवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'लक' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री श्रुती हसन 28 वर्षाची झाली आहे. श्रुती प्रसिध्द अभिनेता कमल हसन यांची मुलगी आहे. श्रुती हिंदी सिनेमांपेक्षा दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. श्रुतीला तिचा पहिल्या 'अनगनगा ओ धीरुदु' या दाक्षिणात्य सिनेमासाठी उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. श्रुतीने आतापर्यंत 15पेक्षा कमी सिनेमांमध्ये काम केले आहे. 'हे-राम', 'दिल तो बच्चा है जी', 'रमैया वस्तावैय्या' आणि 'डी-डे' या पाच हिंदी सिनेमांत श्रुतीने काम केले आहे. 'हे-राम' सिनेमामध्ये श्रुतीने कॅमियो भूमिका केली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा श्रुतीच्या करिअरविषयी...