आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होस्ट सिद्धार्थच्या Wedding Receptionमध्ये अनिलसह पोहोचले बरेच सेलेब्स, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही आणि रेडिओ होस्ट सिद्धार्थ कानन आणि त्याची प्रेयसी नेहा अग्रवाल 3 फेब्रुवारी रोजी लग्नगाठीत अडकले. लग्नाच्या दुस-या दिवशी या नवदाम्पत्याने आपल्या मित्रमंडळींसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती.
सिद्धार्थ आणि नेहाची पहिली भेट सिद्धार्थच्या आईने घडवून आणली होती. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे डेटिंग करत होते. नेहाने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास केला असून ती एका फूड कंपनीत मार्केटिंग आणि पी.आर. हेड म्हणून कामाला आहे.
नेहा मुळची चेन्नईची आहे. सिद्धार्थ आणि नेहाच्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडमधली बरीच मंडळी सहभागी झाली होती. या सेलिब्रिटींमध्ये अनिल कपूर, मधुर भंडारकर, विवेक ओबरॉय आणि शान यांचा समावेश होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सिद्धार्थ - नेहाच्या रिसेप्शन पार्टीत आणखी कोणकोणते सेलेब्स सहभागी झाले होते...