आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आजपासून (३ ऑगस्ट) लॅक्मे फॅशन वीकला सुरुवात झाली आहे. या शोच्या ओपनिंग पार्टीला बिझनेस टायकून आणि किंगफिश एअरलाईन्सचे मालक विजय माल्यांचा मुलगा आणि दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ माल्यानेही हजेरी लावली. यावेळी सिद्धार्थची स्टाईल बघण्यासारखी होती.
विशेष म्हणजे पहिल्यांदाच एक मराठी वेबसाईट तुम्हाला या फॅशन वीकच्या घडामोडींबद्दल ताजी माहिती उपलब्ध करुन देत आहे.
लॅक्मे फॅशन वीकचे भास्कर डॉट कॉम मीडिया पार्टनर आहे. त्यामुळे प्रेक्षकांना लॅक्मे फॅशन वीकच्या लॉन्चपासून ते ब्लॅक स्टेजपर्यंतची सगळी माहिती, फोटोग्राफ्स आमच्या या वेबसाईटवर पाहता येणार आहेत. फॅशन जगतातील महत्त्वाचा असा हा इवेंट मार्कलस बैटिस्टा कव्हर करत आहे.
या फॅशन वीकमध्ये फॅशन इंडस्ट्रीमधील नामवंत आणि नवोदित फॅशन डिझायनर्स सहभागी होत आहेत. या शानदार फॅशन शोबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा www.divyamarathi.com
PHOTOS : लॅक्मे फॅशन वीकची रंगारंग सुरूवात
'दिव्य मराठी' वेब साइटवर पहा लॅक्मे फॅशन वीकचे खास कव्हरेज....
'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये नवोदित डिझायनर्सचा जलवा
ऑगस्ट महिन्यात लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसणार फॅशनचे फंडे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.