Home »Top Story» Sidhartha Can’T Take His Eyes Off Deepika Padukone’S Assets

PHOTOS : सेक्सी दीपिकावरुन हटत नव्हती सिद्धार्थची नजर

भास्कर नेटवर्क | Jan 05, 2013, 12:01 PM IST

किंगफिशर कंपनीचे मालकर विजय माल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचे अफेअर जगजाहीर आहे. भलेही आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र जेव्हा हे दोघे एकत्र होते, तेव्हा

भेटल्यानंतर म्हणे सिद्धार्थची नजर दीपिकावरुन हटतच नव्हती. सिद्धार्थ दीपिकाला खूप पसंत करत होता. मात्र त्यांच्या नात्यात माशी शिंकली आणि हे जोडपं विभक्त झालं.

आज आम्ही तुम्हाला दीपिका आणि सिद्धार्थची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे पाहून तुम्हालाही कळेल की, सिद्धार्थची नजर दीपिकावर कशी खिळून राहायची.

छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Next Article

Recommended