''छोटी चीजें भी बड़े-बड़े काम करती हैं..'' 'R राजकुमार' या सिनेमातील हा डायलॉग 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या काही
सिनेमांना शोभतो. यावर्षी काही कमी चर्चेतील सिनेमांनी एक वेगळा इतिहास रचला आहे. यामध्ये कमी बजेटच्या सिनेमांबरोबरच काही नवीन चेह-यांचा सामावेश आहे, ज्यांच्यामध्ये एक वेगळी कहानी, ताजेपणाने ते प्रेक्षकांच्या मनात बसले आहेत.
चला या स्लाइड शोच्या माध्यमातून एक नजर टाकूया सात बॉलिवूडच्या अशा सिनेमांवर ज्यांच बजेट कमी आणि मोठ्या
स्टार्सशिवाय कमाल दाखवून प्रेक्षकांच्या मनात बसली आहेत...