आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या दोन आलिशान घरांची किंमत 160 कोटी, बघा खास झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतेच नवीन घर खरेदी केले आहे. जुहू परिसरात अमिताभ यांचे हे नवे घर असून ते 50 कोटीला त्यांनी खरेदी केले आहे. तसे पाहता बिग बींचे हे पाचवे घर असून त्यांच्याकडे यापूर्वीच प्रतिक्षा, जलसा, वत्स आणि नैवेद्य हे चार बंगले आहेत.
आज आम्ही तुम्हाला बिग बींच्या आलिशान घरांची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. बिग बी जवळपास पाच अब्ज संपत्तीचे मालक आहेत. मुंबईतील सर्वात पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणा-या जुहूमध्ये बिग बींचे वास्तव्य आहे. त्यांच्या मुंबईतील केवळ दोन बंगल्यांची किंमत 160 कोटींच्या घरात आहेत. आज आम्ही तुम्हाला बिग बींच्या 'प्रतिक्षा' आणि 'जलसा' या बंगल्यांची खास झलक दाखवत आहोत.
पहा बिग बींच्या आलिशान घरांची झलक...