आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • So Salman Khan, Aamir Khan Did Not Even Spell In January, Earning Far Behind The Figures

जाणून घ्या सल्लू-आमिर आणि शाहरुखसाठी कसा अनलकी आहे जानेवारी महिना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे रिलीज होतात. त्यामध्ये काही सिनेमे कधी तयार केले जातात आणि कधी रिलीज होतात याचा थांगपत्ताही लागत नाही. परंतु काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर त्यांची जादू दाखवण्यात यशस्वी ठरतात आणि नवीन इतिहास रचून जातात.
गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये 120 सिनेमे रिलीज झाले होते, ज्यामध्ये काही सिनेमांनी कमाईमध्ये विक्रम रचला. या सिनेमांच्या यादीत 'धूम 3', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'क्रिश 3'सारखे सिनेमे सामील आहेत. 2013मध्ये बॉलिवूडने 100 वर्ष पूर्ण केली आणि सिनेमांच्या कोटीच्या कोटी उड्डाणांनी या शंभर वर्षांच्या प्रवासाला अविस्मरणीय बनवले.
'धूम 3' हा सिनेमा कमाईच्या बाबतीत 2013मधील बॉलिवूडचा सर्वात मोठा सिनेमा ठरला. या सिनेमाने भारतात 260 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आणि जगात 533 कोटींपेक्षा जास्त कमाई करून नवीन इतिहास रचला. परंतु बॉलिवूडमध्ये प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या स्टार्सचा जलवा आपल्याला बघायला मिळतो.
उदाहरणार्थ, जानेवारीमध्ये रिलीज झालेल्या आतापर्यंतच्या सिनेमांकडे बघितले तर ऋतिक रोशनचा 'अग्निपथ' सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. तसेच, फेब्रुवारीमध्ये किंग खानचा 'माय नेम इज खान' सिनेमा कमाईच्या बाबतीत सुपरहिट ठरला.
शाहरुख खान कसा ठरला सिनेमांच्या बाबतीत किंग? सलमान-आमिर यांच्या यशस्वी सिनेमांचे महिने जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...