आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soha Ali Khan, Kunal Khemu Likely To Tie The Knot Soon

सोहा-कुणालचा लवकरच विवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सोहा अली खानसोबत लवकरच विवाह करणार असल्याचे तिचा प्रियकर अभिनेता कुणाल खेमूने सांगितले. कुणाल म्हणाला, आम्ही लग्नाची तारीख काढली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल. आमचे नाते बहरत आहे. सध्या आम्ही दोघेही करिअरवर लक्ष देत आहोत. गेल्या वर्षी सोहाचा भाऊ सैफने करिना कपूरसोबत सात फेरे घेतले होते. त्यानंतर कुणाल आणि सोहाही लवकरच विवाह करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.