आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Bollywood Stars Can\'t Think They Do Work With Their Old Afair

बी-टाऊनच्या या 10 जोड्या, ज्या कधी एकत्र काम करण्याचा विचार करू शकत नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013मध्ये 'चेन्नई एक्सप्रेस', 'रेस 2', 'ये जवानी है दिवानी' सारख्या 100 कोटी क्लबच्या सिनेमात झळकलेली अभिनेत्री दीपिका पदुकोणने 2014मध्ये खास तयारी केली आहे. 2013मध्ये शाहरुख खान आणि सैफ अली खानसोबत काम केल्यानंतर आता 2014मध्ये ती दुस-या खानांसोबत काम करताना दिसणार आहे.
दीपिकाने सुरत बडजात्याचा नवीन सिनेमा साइन केला आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत बॉलिवूडचा दबंग म्हणजे सलमान खान दिसणार आहे. त्या्च्या सोबत दीपिकाची लव्ह केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. सलमान खानसोबत बडजात्या 14 वर्षानंतर काम करणार आहे. यापूर्वी 1999मध्ये सलमान खान त्याच्या 'हम साथ साथ है' सिनेमामध्ये दिसला होता. ज्यामध्ये सोनाली बेंद्रेसोबत त्याचा रोमान्स सर्वांनीच पसंत केला होता. आता बघूया सलमान आणि दीपिकाचा रोमान्स प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतो.
आम्ही तुम्हाला सांगत आहोत, की बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांना एकत्र काम करताना बघून आश्र्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
आज आम्ही तुम्हाला अशा 10 जोड्यांविषयी सांगणार आहोत, जे सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र झळकण्याची शक्यता फारच कमी आहे. पुढील स्लाइड्सवर बघा कोणत्या आहेत त्या 10 जोड्या...?