आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानचे FUNNY PICS, पाहा इंटरनेटवर कशी उडते खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवर सेलिब्रिटींना सर्च करताना त्यांच्या रिअल लाइफ छायाचित्रांसह त्यांची मॉर्फ केलेली छायाचित्रेसुद्धा समोर येत असतात. तारे-तारकांची मॉर्फ केलेली छायाचित्रे पाहून बघणारे नक्कीच पोटधरुन हसतात. अशी असंख्य छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर पाहायला मिळत असतात.
बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच अभिनेता सलमान खानचीसुद्धा वेब वर्ल्डमध्ये खिल्ली उडवली जाते. इंटरनेटवर त्याची मॉर्फ केलेली भरपूर छायाचित्रे आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि तुम्ही स्वतः पाहा इंटरनेटवर सलमानची कशी उडवली जाते खिल्ली..