आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सोनाक्षीने ऐकले नाही वडिलांचे म्हणणे, रणवीरबरोबर झाली इंटीमेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर सिंग आगामी 'लुटेरा' सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अलीकडेच मुंबईत लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये सोनाक्षी आणि रणवीरची केमिस्ट्री खूपच प्रॉमिसिंग वाटत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून सोनाक्षीने तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच इंटीमेट सीन्स दिले आहेत.
आत्तापर्यंत सोनाक्षीने वडील शत्रुघ्न सिन्हांच्या म्हणण्यावरून पडद्यावर बोल्ड सीन्स दिले नव्हते. मात्र 'लुटेरा'मध्ये सोनाक्षीने सर्व मर्यादा तोडून को-स्टार रणवीर सिंगबरोबर इंटीमेट सीन्स दिले आहेत.
छायाचित्रांमध्ये पाहा ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या सोनाच्या इंटीमेट सीन्सची झलक..