आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Sinha And Varun Dhawan’S Cool And Flirty Photoshoot

PHOTOS : सोनाक्षी-वरुणने मॅगझिनसाठी केले फ्लर्टी फोटोशूट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंग, डायनॅमिक आणि स्टार किड म्हणून सोनाक्षी सिन्हा आणि वरुण धवन यांच्याकडे बघितले जाते. वरुण दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा आहे. तर सोनाक्षी शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. अलीकडेच या दोघांनी स्टारडस्ट मॅझिनसाठी एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये या दोघांचाही नॉटी अंदाज पाहायला मिळतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या दोघांच्या फोटोशूटची ही खास झलक...