आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:'लुटेरा'च्या म्युझिक लाँचला साडीत कमालीची सुंदर दिसली सोनाक्षी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत अलीकडेच आगामी 'लुटेरा' या सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. यावेळी सिनेमात मेन लीडमध्ये असलेली सोनाक्षी सिन्हा साडीत अवतरली होती. सिनेमातही सोनाक्षी साडीत दिसणार आहे. म्हणूनच म्युझिक लाँचला सोनाक्षीने आपल्या सिनेमातीलच लूक कॅरी केलेला दिसला. तसे पाहता सोनेरी रंगाच्या साडीत सोनाक्षी कमालीची सुंदर दिसली.
सोनाक्षीबरोबरच म्युझिक लाँचला अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनीही हजेरी लावली होती. सगळ्यांनीच हा इवेंट मस्त एन्जॉय केला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा 'लुटेरा'च्या म्युझिक लाँचची खास झलक...