आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ‘लुटेरा’च्या स्क्रीनिंगला आईने केले सोनाक्षीचे लाड, वडिलांची अनुपस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत अलीकडेच ‘लुटेरा’ या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. या वेळी सिनेमातील कलावंत आणि त्यांची मित्रमंडळी उपस्थित होती. सिनेमा यशस्वी होईल आणि लोकांना माझे नवीन रूप दिसेल, असा विश्वास रणवीर सिंहने व्यक्त केला.
सोनाक्षीलासुद्धा सिनेमा यशस्वी होण्याचा विश्वास आहे. यावेळी सोनाक्षीच्या आईनेही मुलीचे लाड आणि कौतूक केले. मात्र सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी या स्क्रिनिंगला आपली अनुपस्थिती लावली.
बघा या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...