आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Sinha, Emma Watson, Amy Adams, Vaani Kapoor Go Backless In 2014

छायाचित्रांमध्ये पाहा Backless ब्यूटीजच्या दिलखेचक अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन वर्षाला सुरुवात होताच बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये अवॉर्ड सोहळ्याची रेलचेल सुरु होते. या इवेंट्समध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सुंदर तारका आपला जलवा दाखवताना दिसतात. जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असतानादेखील या तारका रेड कार्पेटवर बॅकलेस ड्रेसेस परिधान करुन अवतरतात.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जानेवारी 2014मध्ये अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने रेड कार्पेटवर बॅकलेस ड्रेसमध्ये अवतरलेल्या हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरस तारकांची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बॅकलेस ड्रेसमध्ये अवतरलेल्या तारकांच्या दिलखेचक अदा...