आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षीने सोडला नाडियादवालाचा सिनेमा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दोन-चार सिनेमे हिट झाले की काही कलाकार त्याची किंमतही वाढवून टाकतात. सोनाक्षी सिन्हाचे काहीसे असेच झाले आहे. वाढीव किमतीशी तडजोड न करता तिने साजीद नाडियादवालाचा सिनेमा सोडला आहे. या सिनेमात तिच्यासमोर सलमान खान काम करत होता, हे विशेष! सोनाक्षीने साजीद नाडियादवालाकडे जादा पैशाची मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये तडजोड झाली नाही. अखेर साजीदने सोनाक्षीऐवजी दीपिका पदुकोनला सिनेमात स्थान दिले आहे.