आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Wants To Get Paired With Salman Khan Rival Shahrukh Khan

सोनाक्षीने सल्लूला दिला झटका, शाहरुखसह रोमान्स करण्याची व्यक्त केली इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बी टाऊनमधील दबंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 2010 साली रिलीज झालेल्या 'दबंग' या सिनेमाद्वारे आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणा-या सोनाक्षीने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट सिनेमे दिले. या देसी गर्लच्या नावावर अनेक हिट सिनेमांची नोंद आहे.
आता तिचा शाहिद कपूरबरोबरचा 'आर... राजकुमार' हा सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे. प्रभू देवा दिग्दर्शित हा सिनेमा 6 डिसेंबरला रिलीज होतोय.
आपल्या या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सोनाक्षीने divyamarathi.comशी संवाद साधला. मुलाखतीदरम्यान तिला सलमानशिवाय आणखी कोण-कोणत्या खानसह रोमान्स करायला आवडेल, असा प्रश्न विचारल्यानंतर तिने क्षणाचाही विलंब न लावता बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे नाव घेतले.
शाहरुखचे नाव घेऊन सोनाक्षी सलमानच्या विरोधात तर जाणार नाही का ? जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...